जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा (जैन फोटो)
लासलगाव येथील श्री महावीर जैन विद्यालय संचलित जैन प्राथमिक शिक्षण मंदिर, वर्धमान बालक मंदिर, कृषीनगर बालवाडी यांचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम स्वामी रिसॉर्ट येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन लासलगाव चे प्रतिष्ठीत व्यापारी मा. अरूणजी भांबारे यांच्या हस्ते तर डॉ.संगिताजी सुरसे,ओमप्रकाशजी राका, रोहीतजी पाटील, सुनिलजी टर्ले, शिवाजीराव मोरे, शुभमजी दायमा, सचिनची शिंदे, प्रकाशशेठजी दायमा, प्रकाशजी गांगुर्डे, सखी सावित्री समिती सदस्य अमिताजी ब्रम्हेचा,स्वामी रिसॉर्टचे मालक रविंद्रजी होळकर, संस्थेचे कार्याध्यक्ष जव्हेरीलालजी ब्रम्हेचा, मानद सचिव शांतीलालजी जैन, खजिनदार अजयजी ब्रम्हेचा, जैन प्राथमिक शाळेचे अध्यक्ष महावीरजी चोपडा, संचालक मोहनलालजी बरडिया, अमितजी जैन, सुनिलजी आब्बड, अक्षयजी ब्रम्हेचा,संतोषजी ब्रम्हेचा,जैन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका लिनिता अहिरे, श्री महावीर विद्यालयाच्या प्राचार्या पल्लवी चव्हाणके, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शिरसाठ सर,प्राचार्या सविता शेवाळे, महावीर इंग्लिश मेडियमच्या प्राचार्या वैशाली निकम, आयटीआय कॉलेजचे प्राचार्य साहेबराव हांडगे,जैन बोर्डींगचे अधीक्षक धनपाल कोल्हापुरे,सर्व पत्रकार बंधू, आदींच्या उपस्थितीत पार पडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश खैरनार, जयश्री बाविस्कर, पल्लवी दवते यांनी केले.
याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक गणेश महाले, मनिषा पाटील, तुषार जैन, महेश खैरनार, उमेश कापडणीस, सतीश गाडे, विलास पवार, नवनाथ ठाकरे, किरण पाचपुते, भारती पवार, जयश्री बाविस्कर, पल्लवी दवते,नरेंद्र हांडगे, बालवाडी शिक्षिका सुरेखा आहेर, छाया चव्हाण, स्वाती सोनवणे, सपना पारीख, शुभांगी गरड,छाया कदम,तसेच संस्थेतील सर्व विद्याशाखातील शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद आदिंनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मेहनत घेतली.



.jpg)

.jpg)
टिप्पणियाँ0