जनहित न्यूज24 प्रतिनिधी :राजेंद्र देसरडा (जैन फोटो )
लासलगाव इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन ची बैठक संपन्न ...
लासलगाव येथे इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिकची बैठक अध्यक्ष ज्ञानेश्वर इंगळे यांचे मार्गदर्शना खाली संपन्न झाली.या वेळी व्यवसायात येणाऱ्या अडचणी व त्यावर काय उपाययोजना याबाबत चर्चा झाली व तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी अध्यक्षपदी श्री अजितशेठ पगार व उपाध्यक्षपदी श्री रोनकभाई शहा यांची निवड करण्यात आली. सर्व असोसिएशन तर्फे नवीन अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लासलगाव इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे सदस्य श्री ज्ञानेश्वर इंगळे, बापू लचके,प्रवीण धोंडे, देवेंद्र भावसार ,अतुल देसाई, मयुर वाघचौरे, दत्तू नवले, नंदु डुंबरे, सागर गायकवाड, दिलीप पानगव्हाणे,आदी उपस्थित होते.
लासलगाव येथे इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिकची बैठक अध्यक्ष ज्ञानेश्वर इंगळे यांचे मार्गदर्शना खाली संपन्न झाली.या वेळी व्यवसायात येणाऱ्या अडचणी व त्यावर काय उपाययोजना याबाबत चर्चा झाली व तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी श्री अजितशेठ पगार व उपाध्यक्षपदी श्री रोनकभाई शहा यांची निवड करण्यात आली.
सर्व असोसिएशन तर्फे नवीन अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लासलगाव इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे सदस्य श्री ज्ञानेश्वर इंगळे, बापू लचके,प्रवीण धोंडे, देवेंद्र भावसार ,अतुल देसाई, मयुर वाघचौरे, दत्तू नवले, नंदु डुंबरे, सागर गायकवाड, दिलीप पानगव्हाणे, राहुल भोकनळ, संदिप शिंगवी, सुरज श्रीवास्तव विपुल वर्मा, जाधव हे सदस्य उपस्थित होते. भोकनळ, संदिप शिंगवी, सुरज श्रीवास्तव ,विपुल वर्मा, वाल्मिक वाघचौरे,सागर देवढे हे सदस्य उपस्थित होते.


टिप्पणियाँ0